स्वतंत्र विदर्भासाठी मोटरसायकल रॅली : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी सोमवारी यवतमाळात वकील संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि विदर्भ राज्य आघाडीच्या वतीने मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीने शहर दणाणून गेले होते.
स्वतंत्र विदर्भासाठी मोटरसायकल रॅली :
By admin | Updated: March 1, 2016 01:57 IST