शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सुमितच्या खुनात आईच निघाली मास्टरमाईंड; मामेभावासोबत रचला हत्येचा कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 18:03 IST

दगडथर दरीतील खून प्रकरण: सतत होणाऱ्या पैशाच्या मागणीमुळे रचला कट

लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : येथून पाच किलोमीटर अंतरावरील चुरमुरा गावाजवळील दगडथर रस्त्यावरील जंगलातील दरीत सुमित सोळंके (२३) या तरुणाचा मृतदेह १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या खून प्रकरणात अवघ्या १२ तासातच मारेकरी आरोपी आईच्या मामेभावाला अटक करण्यात आली होती. मात्र सुमितच्या खुनाचा कट रचण्यात आई मास्टरमाईंड असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी मंगळवारी अटक केली असून न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. 

अरुणा प्रभाकर सोळंके (४५), असे अटकेतील आरोपी महिलेचे नाव आहे. सुमित प्रभाकर सोळंके याचा मृतदेह दगडथर रस्त्यावरील एका दरीत आढळून आला होता. सुमितच्या आईचा मामेभाऊ संदीप अवधूत जगताप (४१) याला पोलिसांनी अवघ्या १२ तासातच अटक केली होती. 

या खूनप्रकरणी त्याला ५ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, सुमित हा त्याची आई अरुणा सोळंके हिला सतत पैशाची मागणी करीत होता. तो व्यसनाच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याच्या सततच्या पैशाच्या मागणीला आई कंटाळली होती. आरोपीकडील पैशासाठीही तगादा लावत असल्याने सुमितच्या खुनाचा कट रचल्याची कबुली पोलिस चौकशीत दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे सुमितच्या आईच्या दिशेने वळविली होती. तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अरुणा सोळंके हिला अटक करून न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. 

ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड, ठाणेदार शंकर पांचाळ, सहायक पोलिस निरीक्षक नीलेश सरदार, गजानन गिते आदींनी केली. 

१२ वेळा कॉल केल्याचे तपासात झाले उघड

  • पोलिसांनी घटनेच्या दिवशीचे महिलेच्या मोबाइलचे कॉल डिटेल्स तपासले. अरुणा सोळंके हिच्या मोबाइलवरून संदीप जगताप याला १२ वेळा कॉल केल्याचे तपासात निष्पन्न झाले. 
  • यावरून पोलिसांनी चौकशीसाठी महिलेला ताब्यात घेतले. सुमितच्या वडिलाचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यामुळे विमा पॉलिसीचे लाखो रुपये मिळाले होते, ते पैसे त्याने व्यसनात गमावले होते.
  • त्यानंतरही तो घरातील वस्तु, अन्नधान्य विकत होता. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून संगनमताने खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ