शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मनसेतर्फे स्वस्त दरात पेट्रोल वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 22:08 IST

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेतर्फे वणी उपविभागात पाच रूपये स्वस्त दराने पेट्रोल देण्यात आले. यावेळी मनसेने पेट्रोल महागाईचा निषेध केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेतर्फे वणी उपविभागात पाच रूपये स्वस्त दराने पेट्रोल देण्यात आले. यावेळी मनसेने पेट्रोल महागाईचा निषेध केला.मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात विधानसभा क्षेत्रातील सहा पेट्रोलपंपावर हा उपक्रम राबविण्यात आला. गेल्या एक महिन्यापासून सतत पेट्रोल दरात होत असलेल्या वाढीला कंटाळलेल्या जनतेला कमी दराने पेट्रोल मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविला. सकाळी ८ वाजतापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा उपक्रम सुरू होता. या उपक्रमाचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला. या उपक्रमाच्या उदघाटनप्रसंगी राजू उंबरकर, संतोष रोगे, श्रीकांत थेरे, बंडू येसेकर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी धनंजय त्रिंबके, इर्शाद खान, अज्जू शेख, लकी सोमकुंवर, आशिष तेलतुंबडे, अमोल मसेवार, अक्षय हेपट, जयश बुच्चे, पंकज मिश्रा, शुभम पिंपळकर, शंकर पिंपळकर, मयूर मेहता, बंटी धानोरकर, मयूर घटोळे, धम्मादीप शंभरकर, नितीन ताजने, निलेश हुडेकर, लोकेश लाडके, प्रसाद माटे, अनिल ढगे आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :MNSमनसे