शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळच्या कळंबमध्ये भीषण अपघात; ट्रकवर आदळली कार, चौघांचा मृत्यू, एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 09:36 IST

रेती भरुन असलेल्या उभ्या ट्रकला कारने जोरदार धडक दिली. या अपघतात चार जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी सकाळी ५ वाजताच्या दरम्यान यवतमाळ रोडवरील चापर्डा आणि घोटी गावाच्या दरम्यान झाला.

गजानन अक्कलवार

कळंब (यवतमाळ) : रेती भरुन असलेल्या उभ्या ट्रकला कारने जोरदार धडक दिली. या अपघतात चार जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी सकाळी ५ वाजताच्या दरम्यान यवतमाळ रोडवरील चापर्डा आणि घोटी गावाच्या दरम्यान झाला.

चापर्डा गावाजवळ एम.एच.३२- ए.जे.७७७३ क्रमांकाचा ट्रक यवतमाळच्या दिशेने चापर्डा गावाजवळ उभा होता. या ट्रकमध्ये कन्हानची रेती भरुन नेली जात होती. दरम्यान नागपूरवरुन यवतमाळकडे येणाऱ्या पी.बी.११-सी.बी.-४९६३ या क्रमांकाच्या कारने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या गाडीमध्ये एकुण पाच जण प्रवास करीत होते. या अपघातात चालकासह चार जण जागीच ठार झाले. यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. तर एक जण गंभीर जखमी असून त्याला तातडीने कळंब ग्रामिण रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळ येथे रेफर करण्यात आले.

मृतक सर्व पंजाब राज्यातील असल्याची माहीती आहे. अजुनपर्यंत कोणाचीही ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळAccidentअपघात