शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पुसद येथे युवकाचा चाकूने खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 06:00 IST

शेख आसिफ शेख हानिफ याच्यावर गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास शेख अलताफ शेख सलाम (२५), शेख सादिक शेख सलाम (१९) आणि शेख इम्रान शेख नवाब (२०) सर्व रा. कानडे ले-आऊट यांनी जुन्या भांडणातून हल्ला केला. तिघांनीही शेख आसिफला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. शेख अलताफ याने चाकूने पोटावर वार केले.

ठळक मुद्देतिघांना अटक : गुरुवारी रात्री बसस्थानकानजीक घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील बसस्थानक परिसरात गुरुवारी रात्री तिघांनी शेख आसिफ शेख हानिफ (२७) रा.पार्वतीनगर याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चाकूने भोसकले. यात शेख आसिफ ठार झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.शेख आसिफ शेख हानिफ याच्यावर गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास शेख अलताफ शेख सलाम (२५), शेख सादिक शेख सलाम (१९) आणि शेख इम्रान शेख नवाब (२०) सर्व रा. कानडे ले-आऊट यांनी जुन्या भांडणातून हल्ला केला. तिघांनीही शेख आसिफला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. शेख अलताफ याने चाकूने पोटावर वार केले. या मारहाणीत शेख आसिफचा मृत्यू झाला. या प्रकरणी शेख सलीम शेख मुसा (२७) रा.दुधे ले-आऊट याने वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.या घटनेनंतर गुरुवारी रात्री व शुक्रवारी सकाळी शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शहरचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी या प्रकरणाची सूत्रे स्वत:कडे घेऊन आरोपींचा शोध सुरू केला. तिन्ही आरोपींना रात्रीच अटक करण्यात आली.

टॅग्स :Murderखून