शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

यवतमाळमध्ये विसर्जन मिरवणुकीत युवकावर चाकू हल्ला; एकाची प्रकृती गंभीर

By सुरेंद्र राऊत | Updated: October 4, 2022 23:24 IST

या दोन्ही घटनेतील एका युवकाची प्रकृती गंभीर आहे.

यवतमाळ:  शहरात मंगळवारी दुपारपासून दुर्गा मंडळाने विसर्जनाला सुरुवात केली आहे. भव्य अशा मिरवणुका काढल्या जात आहे, या मिरवणुकी दरम्यान वाद झाला. आठवडी बाजार येथे युवकावर चाकू हल्ला झाला, त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता वाणीपुरा येथे युवकाला चाकूने भोसकले.

या दोन्ही घटनेतील एका युवकाची  प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रवीण यशवंत केराम वय 24 वर्ष रा. तलाव फैल असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. पहिल्या घटनेतील जखमी पत्या नामक युवक धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरने सांगितले.

या घटनांनंतर पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीतील बँड डीजे बंद करण्यास सांगितले. रात्री 10 नंतर सर्वच ठिकाणचे बँड पथक बंद करायला लावले , यावरून काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वादही घातला. पहिल्यांदाच विसर्जन मिरवणुकीला गालबोटाचा प्रकार झाला आहे. अजून नऊ सप्टेंबर पर्यंत देवी विसर्जन चालणार आहे. पुढच्या काही दिवसात शहरात आणखी पोलीस बंदोबस्त वाढविण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Deathमृत्यू