जलयोग : आंतराष्ट्रीय योगदिन बुधवारी सर्वत्र साजरा केला जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात जोरदार तयारी केली जात आहे. यवतमाळातील नंदूरकर जलतरण तलावात पाण्यातील योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. या आगळ्या वेगळ्या प्रात्यक्षिकांसाठी सध्या सराव सुरू आहे. तलावात योगासने करणाऱ्या योगपटूंनी ‘योगा’ असा शब्दच साकार केला.
जलयोग :
By admin | Updated: June 20, 2017 01:20 IST