जय शिवराय : प्रत्येक माणसाला अभिमान वाटावा, अशा सम्यक व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रविवारी जिल्ह्यात अत्यंत उत्साहात साजरी झाली. यवतमाळात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
जय शिवराय :
By admin | Updated: February 20, 2017 01:20 IST