शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडमध्ये वीज अभियंत्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 21:57 IST

वीज वितरण कंपनीची थकबाकी वसूल करण्यासाठी गेलेले सहाय्यक आभियंता जीवन गेडाम व पथकाला मारहाण करण्यात आली. यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारून आरोपीच्या अटकेची मागणी केली.

ठळक मुद्देकामबंद आंदोलन : आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : वीज वितरण कंपनीची थकबाकी वसूल करण्यासाठी गेलेले सहाय्यक आभियंता जीवन गेडाम व पथकाला मारहाण करण्यात आली. यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारून आरोपीच्या अटकेची मागणी केली.अभियंता जीवन गेडाम आणि पथकातील तंत्रज्ञ ज्ञानेश्वर मुंडे, शेख इरफान शेख मुसा हे बुधवारी दुपारी महात्मा फुले वार्डातील उलंगवार यांच्या घरी ११ हजार ३७० रुपये वसुलीसाठी गेले होते. त्यावेळी श्रीनिवास उलंगवार, गोपी उलंगवार व इतर दोघांनी त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याविरूद्ध तक्रारीनंतर तत्काळ गुन्हा दाखल झाला. मात्र अद्याप आरोपींना अटक झोली नाही. आरोपीना अटक न झाल्याने गुरूवारी वीज अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. आरोपींना तत्काळ अटक करून वीज कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी सबॉर्डिनेट इंजिनिअर असोसिएशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, एम.एस.ई.बी. वर्कस फेडरेशन, वीज कामगार महासंघ, मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटना, इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन आदींच्या कृती समितीने उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच ठाणेदारांना निवेदन दिले. आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत सर्व अभियंते, कर्मचारी कामबंद आंदोलन करणार असल्याची माहिती दिली.

टॅग्स :electricityवीजCrime Newsगुन्हेगारी