शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
2
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
3
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
4
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
5
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
6
T20 World Cup 2024: सुपर आठमध्ये अनपेक्षित निकाल शक्य
7
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
8
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
9
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
10
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
11
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
12
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
13
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
14
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
15
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
16
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
17
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
18
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
19
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
20
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!

शाळांच्या निकालात झाली सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 11:23 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला़ वणी तालुक्यातील वणी पब्लिक स्कूल या एकमेव शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

ठळक मुद्देदहावीचा निकाल : वणी - ७८.१६, मारेगाव - ७९.६७, झरीजामणी - ७८.४०

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला़ वणी तालुक्यातील वणी पब्लिक स्कूल या एकमेव शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.वणी तालुक्याचा दहावीचा निकाल ७८.१६ टक्के लागला. शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे. न्यू इंग्लिश हायस्कूल पुनवट ९६.१५ टक्के, जिल्हा परिषद माजी शासकीय विद्यालय वणी ४८.२७, शिक्षण प्रसारक मंडळ वणी ८१.३९, आदर्श हायस्कूल वणी ३५.८२, जनता हायस्कूल वणी ८३.२८, आदर्श हायस्कूल घोन्सा ८३.०१, जिल्हा परिषद हायस्कूल कुरई ७२.७२, नवभारत हायस्कूल उकणी ६८.७५, आदर्श हायस्कूल साखरा (को़) ९१.६६, विवेकानंद विद्यालय नेरड ७१.७९, विवेकानंद विद्यालय वणी ६७.२५, श्री गुरूदेव विद्यालय शिरपूर ६३.३३, पंचशील हायस्कूल नांदेपेरा ८३.०५, नालंदा विद्यालय वेळाबाई ७९.७१, राष्ट्रीय विद्यालय राजूर (कॉलरी) ८४.२१, विवेकानंद विद्यालय कायर ६७.०४, बालाजी हायस्कूल सावर्ला ८६.७९, लायन्स इंग्लिश मीडिअम स्कूल वणी ९५, नुसाबाई चोपणे विद्यालय वणी ७६.२७, आदर्श हायस्कूल शिंदोला ९०.९०, आदर्श हायस्कूल साखरा (दरा) ७६, लोकप्रिय विद्यालय पेटूर ७८.७२, तुकडोजी महाराज विद्यालय भालर ९७.२२, बहुउद्देशीय ग्रामीण विद्यालय ब्राम्हणी ८२.३५, जनता विद्यालय कोरंबी (मारेगाव) ९८.३०, ग्रामीण विद्यालय परमडोह ८९.४७, भास्करराव ताजने विद्यालय कळमना ८८.८८, गिरजाबाई विद्यालय मंदर ५८.३३, विठ्ठल पाटील मांडवकर विद्यालय तेजापूर ६९.७६, शाहू महाराज हिंदी विद्यालय वणी ७६.१९, सरस्वती माध्यमिक विद्यालय मोहोर्ली ९५.०८, स्व़पिंपळकर विद्यालय मेंढोली ७३.०७, राष्ट्रीय विद्यालय बोर्डा ७७.२७, वणी पब्लिक स्कूल वणी १००, साईकृपा विद्यालय मुुर्धोनी ९१.११, स्वक़ेशव कातकडे विद्यालय चिखलगाव ८२.२२, स्व़पिंपळकार विद्यालय नायगाव (बु़) ८०, जगन्नाथ बाबा विद्यालय वांजरी ९०, आश्रमशाळा शिरपूर ८१.८१, जगन्नाथ महाराज विद्यालय वणी १०, शासकीय निवासी शाळा परसोडा ९५.६५ असा निकाल लागला.मारेगाव तालुकामारेगाव : तालुक्याचा दहावीचा निकाल ७९.६७ टक्के लागला आहे़ शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे. संत गजानन महाराज विद्यालय नरसाळा ८३.३३ टक्के, लक्ष्मीबाई मोघे विद्यालय जळका ७४.१९, दामोदरपंत कन्या विद्यालय मारेगाव ८१.८१, आदर्श हायस्कूल मारेगाव ८८.७९, पंचशील विद्यालय नवरगाव ९०.९०, आदर्श हायसकूल मार्डी ६७.१६, बालाजीपंत चोपणे विद्यालय बोटोणी ७७.७७, भारत विद्या मंदिर कुंभा ७१.८७, जगन्नाथ महाराज विद्यालय वेगाव ६९.३८, राष्ट्रीय विद्यालय हिवरा-मजरा ८७.६७, शासकीय पोस्ट बेसीक आश्रमशाळा बोटोणी ९२.७२, दर्शन भारती विद्यालय गोंडबुरांडा ८२.६०, राष्ट्रीय विद्यालय मारेगाव ७१.७३, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय मारेगाव ५३.१२, भाऊराव पाटील विद्यालय चिंचमंडळ ७९, नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय म्हैसदोडका ८१.२५, युगांतर पोस्ट बेसीक आश्रमशाळा कान्हाळगाव ६६.६६, गिरजाबाई विद्यालय पिसगाव ६५, संकेत विद्यालय सराटी ९६.६६, संकेत विद्यालय गौराळा ९२.८५, जीवन विकास विद्यालय हटवांजरी ९३.१०, विद्यानिकेतन इंग्लीश मीडियम स्कूल मारेगाव १००, एडेड माध्यमिक आश्रमशाळा मारेगाव ८५.७१ टक्के निकाल लागला आहे.झरी तालुकाझरी : झरीजामणी तालुक्याचा दहावीचा निकाल ७८.४० टक्के लागला आहे़ शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे. राजीव विद्यालय झरी ८४, शासकीय आश्रमशाळा जुनोनी ७३.३३, राजीव विद्यालय धानोरा ८६.८४, राजीव विद्यालय कारेगाव ९५.६५, शेतकरी विकास विद्यालय मांगली ८६.८४, राजीव विद्यालय पाटण ९१.११, राजीव विद्यालय मांडवी ८६.६६, आदर्श विद्यालय अडेगाव ४८.८३, सरस्वती कन्या विद्यालय मुकुटबन ८७.०९, पुनकाबाई आश्रमशाळा मुकुटबन ७४.१९, आदर्श हायस्कूल मुकुटबन ५३.०१, शासकीय आश्रमशाळा शिबला ८९.६२, जिल्हा परिषद हायस्कूल पाटण ६४.७०, राजाराम विद्यालय अहेरअल्ली ८६.८४, जगन्नाथ सागर विद्यालय कोसारा ८५.४८, शासकीय आश्रमशाळा माथार्जुन ८२.५०, शासकीय आश्रमशाळा झरी ८०, सरस्वती विद्यालय बाळापूर ६५.३८, अनुदानित आश्रमशाळा मार्की ६३.६३, स्व़जीवन पाटील विधाते विद्यालय मार्की ९१.१७, अनुदानित माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पाटण ९०.६२, गुरूकुल कॉन्व्हेंट मुकुटबन १००, संकेत माध्यमिक विद्यालय वाढोणाबंदी ७०.३७ टक्के निकाल लागला आहे.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८