शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तलवारीने केक कापाल तर वाढदिवस होईल पोलिस कोठडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 18:09 IST

Yavatmal : वर्षभरात जिल्ह्यात पोलिसांनी केली ११० जणांवर कायदेशीर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : आपण किती दंबग आहोत, हे दाखविण्याच्या नादात अनेकांना वाढदिवस पोलिस कोठडीत साजरा करण्याची वेळ आली आहे. वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवारीचा वापर करणे, देशी कट्टा अथवा पिस्तूलमधून हवेत फायरिंग करणे, असे स्टंट करणाऱ्यांवर पोलिसांचा नेहमीच वॉच असतो. काही हौसे तर स्वतःहून याचे व्हिडीओ- फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. अशांवर भारतीय हत्या प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली जाते. मागील आठ महिन्यात ११० जणांवर ही कारवाई झाली आहे. 

कोणत्या महिन्यात किती गुन्हेमहिना                   गुन्हे                       अटक जानेवारी                  ०३                           ०८फेब्रुवारी                   ०८                           ०८मार्च                        ०७                           १०एप्रिल                      ०८                           १५मे                            ०४                           ०९जून                         १७                            १७जुलै                         ०९                            ०९ऑगस्ट                     ११                             ११

तरुणांकडून वाढदिवशी केली जातें हुल्लडबाजी वाढदिवस विशेष स्मरणात राहावा, यासाठी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यापेक्षा हुल्लडबाजीवरच भर दिला जातो. आपण काही वेगळे आहोत हे भासविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यातूनच वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवार किंवा इतर धारधार शस्त्र वापरले जाते. मित्रमंडळीही भाऊ, दादा म्हणून हवेत नेतात. पोलिसांचा बडगा आल्यानंतर मात्र कुणीच सोबत राहात नाही. अशा प्रकारे कारवाईच्या कचाट्यात वाढदिवस अडकतो.

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ