शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

त्वचेवर कोड असेल तर बिघडले कोठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2022 05:00 IST

अनेकांच्या अंगावर पांढरे चट्टे दिसून येतात. काही नागरिकांना कोड असतो. या आजाराविषयी नागरिकांमध्ये विविध मतप्रवाह आहे. मात्र हा संसर्गजन्य आजार नाही. अशा लोकांच्या संपर्कात आल्यास त्याची लागण होत नाही. तथापि नागरिकांमध्ये या आजाराविषयी मोठे गैरसमज आहे. त्यामुळे पांढरे चट्टे किंवा कोड असलेल्या नागरिकांविषयी काही ठिकाणी दुजाभाव केला जातो. वास्तविक हा आजार संसर्गजन्य नसल्याने अशा व्यक्तींपासून इतरांना कोणताही धोका नसतो.

हरीओम बघेललोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : पांढरे चट्टे किंवा कोड असणे हा संसर्गजन्य आजार नाही. मात्र या विषयी लोकांमध्ये गैरसमज जास्त आहे. त्यामुळे अशा लोकांचा धीर खचतो. अनेकांच्या अंगावर पांढरे चट्टे दिसून येतात. काही नागरिकांना कोड असतो. या आजाराविषयी नागरिकांमध्ये विविध मतप्रवाह आहे. मात्र हा संसर्गजन्य आजार नाही. अशा लोकांच्या संपर्कात आल्यास त्याची लागण होत नाही. तथापि नागरिकांमध्ये या आजाराविषयी मोठे गैरसमज आहे. त्यामुळे पांढरे चट्टे किंवा कोड असलेल्या नागरिकांविषयी काही ठिकाणी दुजाभाव केला जातो. वास्तविक हा आजार संसर्गजन्य नसल्याने अशा व्यक्तींपासून इतरांना कोणताही धोका नसतो.

हा आजार काय?या आजारात सुरुवातीला अंगावर पांढरे डाग येतात. तीव्र सूर्यकिरणात गेल्यास त्याचा रुग्णांना त्रास होतो. मात्र हा आजार अनुवांशिक आहे. आपली त्वचा उन्हात जाताना झाकून ठेवल्यास शरीरावर पांढरे डाग येण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे घाबरून न जाता अंग झाकून ठेवण्याची गरज आहे.  

कशामुळे होतो?शरीरावर पांढरे चट्टे येणे किंवा कोड होणे हा अनुवांशिक आजार आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याला हा आजार झाल्यास दुसऱ्याला तो होण्याची शक्यता असते. मात्र हा आजार संसर्गजन्य नाही. एखाद्या कुटुंब प्रमुखाला हा आजार असल्यास अनुवांशिकतेनुसार तो मुलांना होण्याची जास्त शक्यता असते. 

संसर्गजन्य नाही पांढरे चट्टे किंवा कोड हा आजार संसर्गजन्य नाही. पांढरे चट्टे किंवा कोड असलेल्या रुग्णांमुळे तो फैलतही नाही. मात्र त्याविषयी गैरसमज जास्त आहे. नागरिकांनी या आजाराबाबत कोणतेही गैरसमज बाळगण्याचे कारण नाही. 

केवळ दोन टक्के लोकांना आजार

- तालुक्यात पांढरे चट्टे किंवा कोड असलेले अत्यंत कमी नागरिक आहे. त्यांना कोणताही त्रास नाही. - तालुक्यातील केवळ दोन टक्के नागरिकांमध्ये हा आजार दिसून येतो. मोजक्याच लोकांना त्याची लागण झाली आहे. - हा आजार संसर्गजन्य नसल्यामुळे अशा रुग्णांपासून कोणताही धोका नसतो. 

 

टॅग्स :Healthआरोग्य