शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वीच घात; पती-पत्नी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 10:59 IST

करंजी येथील घटना

पांढरकवडा (यवतमाळ) : गडचांदूर येथून पांढरकवडाकडे जाणाऱ्या दुचाकीला मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती - पत्नी दोघेही ठार झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी दुपारी २ वाजता घडली. गोकुळदास शामराव लांडगे (६०), सुनीता गोकुळदास लांडगे (५२) अशी मृतांची नावे आहेत.

आपल्या भाच्याकडील वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गडचांदूर येथील गोकुळदास लांडगे हे त्यांची पत्नी सुनीतासह एमएच ३४ डीएक्स ६७३९ क्रमांकाच्या दुचाकीने गडचांदूरहून पांढरकवडाकडे जात होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील करंजी येथील उड्डाणपुलावरून जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या यूपी ९२ टी ३५६९ क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत गोकुळदास लांडगे हे जागीच ठार झाले. गंभीर अवस्थेत असलेल्या त्यांची पत्नी सुनीता लांडगे यांना करंजी येथील महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या पोलिसांनी तातडीने पांढरकवडा येथील रुग्णालयात नेले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला होता. काही वेळेपर्यंत नागपूर - हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग बंद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :AccidentअपघातYavatmalयवतमाळ