शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तनुश्री दत्ताच्या प्रतिमेची पांढरकवड्यात होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 23:35 IST

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री तनुश्री दत्ता आरोप करीत आहे. सिनेसृष्टीत हे प्रकरण चर्चेत असताना विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी विधवांनी शनिवारी रस्त्यावर उतरून नाना पाटेकर यांचे समर्थन केले.

ठळक मुद्देशेतकरी विधवांची निदर्शने : आमच्या नानाभाऊची बदनामी बंद करा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री तनुश्री दत्ता आरोप करीत आहे. सिनेसृष्टीत हे प्रकरण चर्चेत असताना विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी विधवांनी शनिवारी रस्त्यावर उतरून नाना पाटेकर यांचे समर्थन केले. ‘आमच्या नानाभाऊची बदनामी बंद करा’ असे नारे यावेळी देण्यात आले.नाना पाटेकर यांच्या समर्थनार्थ शेतकरी विधवांनी शनिवारी पांढरकवडा येथे निदर्शने केली. यावेळी अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या प्रतिमेची होळी करण्यात आली. यावेळी ‘केबीसी’ फेम शेतकरी विधवा अपर्णा मालीकर यांनी आपल्या भावना प्रगट केल्या. त्या म्हणाल्या, आम्ही हजारो शेतकरी विधवा अत्यंत अडचणीत असताना नाना पाटेकरांनी मदतीचा हात दिला. विदर्भ मराठवाड्यात आमच्या दारावर येऊन वडील तसेच मोठ्या भावासारखा आधार दिला. आज हजारो अनाथ शेतकरी विधवांचे पुनर्वसन करणाऱ्या आमच्या भावाची होत असलेली खोटी बदनामी आम्हाला व्यथित करीत आहे. आयटम डान्सर तनुश्री दत्ताने ही बदनामी बंद करावी व नाना पाटेकरांची माफी मागावी.’ अशा शब्दात त्यांनी आपली मागणी नोंदविली.या निदर्शन आंदोलनात शेतकरी विधवा भारती पवार, अंजूबाई भुसारी, गीता राठोड, वंदना गावंडे, अर्चना राऊत, कविता सिडाम, रंजना खडसे, कमल सुरपाम, उमा जिड्डेवार, शीला मांडवगडे, चंद्रकला मेश्राम, पौर्णिमा पोकुलवार, बबिता आगरकर, ज्योती जिड्डेवार, रमा ठमके, वंदना शेंडे, रंजना गुरनुले यांच्यासह शेकडो शेतकरी विधवा सहभागी झाल्या होत्या.नाना पाटेकर यांची बदनामी बंद करण्यात आली नाही तर विदर्भ-मराठवाड्यातील हजारो भगिनी मुंबईलानाना पाटेकरांच्या समर्थनार्थ पोहचतील व तनुश्री दत्ताला जाब विचारतील, असा इशारा शेतकरी विधवा संघटनेच्या भारती पवार यांनी दिला.

टॅग्स :Nana Patekarनाना पाटेकरTanushree Duttaतनुश्री दत्ता