शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापिकेला पेटवल्याप्रकरणी हिंगणघाटात कडकडीत बंद; अवघे शहरच उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 15:27 IST

एकतर्फी प्रेमातून एका तरुण प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याच्या धक्कादायक घटनेनंतर हिंगणघाट शहरात जनआक्रोश गगनाला भिडला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांसोबत संघटना, कामगार, व्यापारीही झाले सामील

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: एकतर्फी प्रेमातून एका तरुण प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याच्या धक्कादायक घटनेनंतर हिंगणघाट शहरात जनआक्रोश गगनाला भिडला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी अवघे हिंगणघाट शहरच निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसले.गुन्हेगाराला ताबडतोब फाशीची शिक्षा द्या, अशा मागणीचे फलक घेऊन विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, पुरुष, कामगार, डॉक्टर्स, वकील, व्यापारी वर्ग व अन्य संघटनांनी मोर्चा काढला. जेथे ही घटना घडली त्या नंदोरी चौकातून निघून हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे गेला. या मोर्चाला गावातल्या लहान लहान भागातून निघालेले छोटे मोर्चे सामील होताना दिसत होते. येथे मोर्चेकऱ्यांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.आरोपीला जाळून टाका, न्याय द्या, सुरक्षा हवी अशा आशयाचे फलक व घोषणा यावेळी दिल्या जात होत्या. समुद्रपूरमध्येही अशाच प्रकारचा मोठा मोर्चा काढण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी