शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भोसा येथे चौघांना घातक शस्त्रांसह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 22:26 IST

आपसी वादातून हातात शस्त्रे घेऊन हल्ल्याच्या तयारीत असलेल्या चौघांना येथील भोसा मार्गावर टोळीविरोधी पथकाने सोमवारी रात्री १०.३० वाजता अटक केली. त्यांच्याजवळून चार तलवारी व फरशी कुऱ्हाड जप्त करण्यात आली.

ठळक मुद्देहातात शस्त्रे घेऊन हल्ल्याच्या तयारीत असलेल्या चौघांना येथील भोसा मार्गावर अटक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आपसी वादातून हातात शस्त्रे घेऊन हल्ल्याच्या तयारीत असलेल्या चौघांना येथील भोसा मार्गावर टोळीविरोधी पथकाने सोमवारी रात्री १०.३० वाजता अटक केली. त्यांच्याजवळून चार तलवारी व फरशी कुऱ्हाड जप्त करण्यात आली.सय्यद कादर सय्यद दाऊद (३४), तलहाअली अनवरअली (२०) दोघेही रा. डेहणकर ले-आऊट भोसा, परवेज खान उर्फ बंटीलाला शम्मी खान (२६) रा. इंदिरानगर आणि तनवीर शहा उर्फ तन्नू अलीम शहा (२५) रा. अलकबीरनगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. सोमवारी रात्री हे चौघे जण हातात घातक शस्त्रे घेऊन असल्याची माहिती टोळी विरोधी पथकाला मिळाली. त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन मोठ्या शिताफीने अटक केली. आपसी वादातून हल्ला करण्याच्या तयारीत हे चौघे जण असल्याचे पुढे आले. या चौघांविरुद्ध आर्म अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव, पोलीस निरीक्षक मुकुंद कुळकर्णी यांच्या नेतृत्वात टोळी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर, ऋषी ठाकूर, संजय दुबे, गणेश देवतळे, योगेश गटलेवार, अमोल चौधरी, किरण श्रीरामे, आशिष गुल्हाने, विनोद राठोड, जयंत शेंडे, श्रीधर शिंदे, सतीश सिडाम, आकाश सहारे, प्रवीण मेंगरे, शशीकांत चांदेकर यांनी केली.

टॅग्स :Crimeगुन्हा