शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

वनरक्षक, लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 22:12 IST

वन विभागातील कर्मचाऱ्याला वेतनाची रक्कम काढून दिल्याबद्दल पाच हजारांची लाच मागितली. यातील लाचखोर लेखापाल व वनरक्षक दोघांना एसीबी पथकाने उमरखेड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात बुधवारी रंगेहात अटक केली.

ठळक मुद्देउमरखेडमध्ये कारवाई : एसीबी पथकासमोर घेतले तीन हजार रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वन विभागातील कर्मचाऱ्याला वेतनाची रक्कम काढून दिल्याबद्दल पाच हजारांची लाच मागितली. यातील लाचखोर लेखापाल व वनरक्षक दोघांना एसीबी पथकाने उमरखेड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात बुधवारी रंगेहात अटक केली.लेखापाल अरविंद रामराव आगलावे (४१), वनरक्षक संजय सुदामराव ठाकरे (५३) अशी लाचखोर कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांनी कार्यालयातीलच कर्मचाऱ्याला मार्च ते मे २०१९ या कालावधीतील वेतन काढून देण्याबद्दल पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याची तक्रार एसीबीच्या यवतमाळ कार्यालयाकडे कर्मचाऱ्याने केली. त्यावरून ९ जुलै रोजी एसीबीने पडताळणी केली.बुधवारी दुपारी पाच हजारांपैकी तीन हजार रुपये रक्कम लेखापाल व वनरक्षकाने स्वीकारली. यावेळी एसीबीचे पथक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातच होते. रक्कम स्वीकारताच दोघांनाही एसीबीने ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे, पोलीस निरीक्षक अस्मिता नगराळे, सुरेंद्र जगदाळे, अनिल ठाकूर, किरण खेडकर, महेश वाकोडे, सचिन भोयर, वसीम शेख, राहूल गेडाम यांनी केली.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटक