शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे पूरसदृश्य स्थिती; नागरिकांनी पुराच्या भीतीने रात्र काढली छतावर

By सुरेंद्र राऊत | Updated: July 22, 2023 08:14 IST

यवतमाळ शहर जलमय

यवतमाळ : जिल्ह्यात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला होता. शुक्रवारी रात्री अकरा वाजता पासून यवतमाळ पावसाला सुरुवात झाली.  कोसळधार असल्याने संपूर्ण शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले ग्रामीण भागामध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी भीतीपोटी छतावर चढून रात्र काढली.

जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. बचाव पथकालाही पाण्यामुळे काम करता आले नाही. पहाटे पाच नंतर जोर कमी होत गेला, तेव्हा बचाव पथकाला पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढता आले. यवतमाळ शहरवासीयांनी इतका पाऊस व पूरस्थिती गेल्या ४९ वर्षात अनुभवीली बघितली नसल्याचे सांगितले जात आहे.

संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली होती. शहरातील प्रमुख महामार्गांवरूनही पाण्याची लोंढे वाहू लागले होते. त्यामुळे वाहन जागेवरच थांबली होती. बोरी तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद आहे दहीसावळी तालुका महागाव येथील पुलावरून पंधरा फूट पाणी वाहत आहे. शासनाने इशारा दिल्यानंतर सकल भागातील नागरिक रात्रीच बाहेर पडले त्यामुळे काही ठिकाणी अनुचित प्रकार टळला. अनेक  घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे पावसात भिजून मोठे नुकसान झाले.  शेतात पूर गेल्याने पीक व शेत जमीन खरडून गेली आहे. नेमके नुकसान किती झाले याचा अंदाज बांधणे ही कठीण आहे. पावसाचा जोर कमी असला तरी पाऊस सुरू आहे. 

बोरगाव डॅम परिसरात नागरिक छतावर

बोरगाव डॅम परिसरात नागरिक छतावर होते शुक्रवारी रात्री पावसाला सुरुवात झाल्यानंतर बोरगाव डॅम पूर्णतः भरला पायथ्या लागत असलेल्या घराला पाण्याचा वेढा पडला

टॅग्स :YavatmalयवतमाळfloodपूरRainपाऊस