शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पुसद येथे राज्यातील पहिली दीक्षा अ‍ॅप कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:20 IST

पाठ्यपुस्तकांचे अध्यापन करताना शिक्षकांनी ‘दीक्षा’ अ‍ॅपचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत पंचायत समितीतर्फे येथे कार्यशाळा घेतली. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील ही पहिलीच दीक्षा अ‍ॅप कार्यशाळा ठरली.

ठळक मुद्देअडचणींवर चर्चा : अध्यापनात तंत्रज्ञानाच्या वापराबाबत १६ केंद्रांतील शिक्षकांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : पाठ्यपुस्तकांचे अध्यापन करताना शिक्षकांनी ‘दीक्षा’ अ‍ॅपचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत पंचायत समितीतर्फे येथे कार्यशाळा घेतली. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील ही पहिलीच दीक्षा अ‍ॅप कार्यशाळा ठरली.पुणे येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याहस्ते ‘दीक्षा’ अ‍ॅपचे उद्घाटन झाले. जिल्ह्यातील शिक्षकांना अ‍ॅपबाबत प्रेरित करणे आणि तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांच्या पुढाकारातून पुसद येथे कार्यशाळा घेण्यात आली.उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती सभापती रमेश मस्के, उपसभापती गणेश पागिरे, गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे, विस्तार अधिकारी सुनील साखरे, जरीना बेगम, ताई पराते उपस्थित होत्या. यावेळी दीक्षा अ‍ॅपचे ई-साहित्य निर्माते तथा पायलट युजर चंद्रकांत ठेंगे, केंद्रप्रमुख अमित बोजेवार, राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक अशोक पोले यांचा सत्कार करण्यात आला. १६ केंद्रातील १७२ शिक्षक, मुख्याध्यापकांनी सहभाग घेतला. चंद्रकांत ठेंगे यांनी अ‍ॅपची पार्श्वभूमी, शिक्षकांचे योगदान, अ‍ॅप वापरबाबत शासनाची भूमिका, वापराच्या तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या. केंद्र प्रमुख अमित बोजेवार यांनी शिक्षकांना अ‍ॅप वापराबाबत प्रेरित केले.अशोक पोले यांनी साहित्य निर्मिती करताना शिक्षकांची कौशल्य वृद्धी होते, त्यामुळे अशा साहित्य निर्मितीकरिता त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. मुख्याध्यापक शशिकांत जामगडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. संगीता निस्ताने, महेंद्र विंचूरकर आदींनी अ‍ॅपचा वापर केल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष गुलाब चव्हाण, मुख्याध्यापक गजानन चिंतावार, केंद्र प्रमुख निवृत्ती बैस्कार, मुकुंद रायपूरकर, हेमंत दळवी, मो.अकिल मो.इरफान, उत्तम चव्हाण, श्रीधर झरकर, शोभना येरावार उपस्थित होते.

टॅग्स :Schoolशाळा