शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भावना गवळींचा पाचव्यांदा अर्ज, आदित्य ठाकरेंचे हेलिकॉप्टरने लॅण्डींग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 18:11 IST

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, अनिल देसाई यांची उपस्थिती 

यवतमाळ : गेल्या 20 वर्षांपासून शिवसेनेच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांनी यावेळी सलग पाचव्यांदा खासदार होण्यासाठी सोमवारी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

भावना गवळी दोन टर्म वाशिम तर दोन टर्म यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या सदस्य आहेत. 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकल्यास त्यांची ही पाचवी टर्म राहू शकते. त्यांच्या नामांकनासाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई अमरावतीवरून हेलिकॉप्टरने यवतमाळात पोहोचले. यावेळी भाजपा-शिवसेनेचे मंत्री, आमदार, जिल्हा प्रमुख उपस्थित होते. रॅलीद्वारे त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. 

भाजपा बंडखोराचे आव्हानयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या एका बंडखोर उमेदवाराने नामांकन दाखल केल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. या बंडखोराला भाजपाच नव्हे तर सेनेतील दुसºया गटाचे छुपे पाठबळ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भावना गवळींपुढे आधी पक्ष व युतीतील बंड थंड करण्याचे आव्हान राहणार आहे.

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळीMember of parliamentखासदारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUddhav Thackerayउद्धव ठाकरे