शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

खते, कीटकनाशक खरेदीकरिता पैसे नसल्याने यवतमाळमध्ये शेतकरी भावंडांनी घेतले विष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 20:48 IST

दोघांनाही शेजारच्या लोकांनी तत्काळ नेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे.

नेर (यवतमाळ) : शेतीसाठी साहित्य खरेदीच्या विवंचनेत शेतकरी भावंडांनी विषारी औषध घेतल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजता टाकळी (सलामी) येथे घडली. दशरथ नामदेव ठाकरे (३०) व घनश्याम नामदेव ठाकरे (२२), अशी त्यांची नावे आहेत. नेर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले.वडिलांच्या निधनानंतर दशरथ व घनश्याम शेती पाहत आहे. मागील काही वर्षांपासून त्यांना नापिकीचा सामना करावा लागत आहे. यावर्षी पिकासाठी खते, कीटकनाशक खरेदीकरिता पैशाची जुळवाजुळव होत नसल्याने दोघेही विवंचनेत होते.  रविवारी सायंकाळी विवाहित असलेल्या दशरथने घरातच विष घेतले. हा प्रकार लक्षात येताच घराबाहेर असलेला घनश्याम तेथे पोहचला. भावाने विष घेतल्याचा धक्का सहन न झाल्याने त्यानेही विषारी औषध प्राशन केले. या दोघांनाही शेजारच्या लोकांनी तत्काळ नेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. घनश्याम ठाकरे याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्राकडून सांगण्यात आले.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याVidarbhaविदर्भ