शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

योग्य मोबदल्यासाठी शेतकरी इरेला पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 21:24 IST

सरकारी कामासाठी शेतजमीन घेत आहे, पण योग्य मोबदला दिला जात नाही. सर्वत्र गंभीर झालेला हा प्रश्न आहे. शिवाय मोबदला देताना दुजाभाव होतो अशीही ओरड आहे. होत असलेला अन्याय अनेक ठिकाणी निवेदने, प्रत्यक्ष भेटी घेऊन दूर केला जात नाही. अशावेळी टोकाची भूमिका घेतली जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : सरकारी कामासाठी शेतजमीन घेत आहे, पण योग्य मोबदला दिला जात नाही. सर्वत्र गंभीर झालेला हा प्रश्न आहे. शिवाय मोबदला देताना दुजाभाव होतो अशीही ओरड आहे. होत असलेला अन्याय अनेक ठिकाणी निवेदने, प्रत्यक्ष भेटी घेऊन दूर केला जात नाही. अशावेळी टोकाची भूमिका घेतली जाते. असाच प्रकार नेर येथे घडला. शेख भोलू कुरेशी यांच्या शेताचा काही भाग नेर बायपाससाठी संपादित करण्यात आला. याच मार्गावर शेती असलेल्या काही लोकांना वसाहतीचा दर दिला गेला. परंतु काही शेतकऱ्यांना केवळ शेतजमिनीचा मोबदला देण्यात आला. त्यांनी राजीनामे देण्यास स्पष्ट नकार दिला. शेख कुरेशी यांनी याहीपुढे जाऊन चक्क शेतातून जाणाºया बायपास मार्गावर घराचे बांधकाम सुरू केले आहे. योग्य मोबदला मिळाल्याशिवाय शेतातून बायपास जाऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया अपूर्ण आहे. अधिकाºयांना शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.नेर बायपासच्या कामाला लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सुरुवात करण्यात आली. वास्तविक या कामासाठीच्या अनेक प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकºयांनी आपल्या जमिनी दिल्या नाहीत. अशावेळी कामाची घाई का, असा प्रश्न विचारला जात आहे.पाच वर्षांपासून बायपासच्या कामाचा कांगावा सुरू आहे. विविध कामांसाठी निधी मंजूर झाल्याचे सांगितले जाते. वनविभागानेही परवानगी दिली नसल्याची माहिती एका अधिकाºयाने दिली. सध्या रस्त्याच्या दोनही बाजूला खोदकाम केले जात आहे. परंतु मोबदल्याचा प्रश्न असल्याने काम अडण्याची चिन्हे आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी