ठाणेदार कक्षात खोदकाम : यवतमाळच्या गोदनी मार्गाच्या रुंदीकरणात नालीसाठी खोदकाम सुरू आहे. वडगाव रोड ठाण्याजवळ खोदकाम करताना चक्क ठाणेदाराच्या कक्षातूनच खोदकाम करण्याची वेळ आली आहे.
ठाणेदार कक्षात खोदकाम :
By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST