शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक... मद्यधुंद मुलानेच केला आईचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2022 10:50 IST

रात्री १ वाजेच्या सुमारास तो घरी परतला. त्याने आईला झोपेतून जागे केले. आईला तुझा हात दुखत असल्यामुळे बाम लावून देतो, असे म्हणत बाम लावतानाच नको ते चाळे केले.

ठळक मुद्देघाटंजी तालुक्यातील घटनामद्यधुंद मुलाला पोलिसांनी केले जेरबंद

यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील एका गावात ४२ वर्षीय मद्यधुंद मुलानेच जन्मदात्या आईचा विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.

४२ वर्षीय मुलगा दारूच्या आहारी गेला आहे. त्याच्या व्यसनामुळे त्याची पत्नी, मुलगा, मुलगी दोन वर्षांपूर्वी घर सोडून माहेरी गेले. त्यामुळे घरात विधवा म्हातारी आई आणि मुलगाच राहतात. शुक्रवारी मुलगा दिवसभर दारू ढोसत होता. रात्री १ वाजेच्या सुमारास तो घरी परतला. त्याने आईला झोपेतून जागे केले. आईला तुझा हात दुखत असल्यामुळे बाम लावून देतो, असे म्हणत बाम लावतानाच नको ते चाळे केले. त्याने निर्लज्जपणाचा कळस गाठला.

चक्क जन्मदात्या आईवर अतिप्रसंग करण्याचा मुलाने प्रयत्न केला. त्यामुळे त्याची आई जिवाच्या आकांताने ओरडली. म्हातारी ओरडल्याने मुलाने वरण घोटण्याच्या रवीने तिच्या डोक्यावर, हातावर वार केले. ती जखमी झाली. मुलाने तिला या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

तोपर्यंत तिच्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारी धावून आले. लोकांनी नराधम मुलाच्या हातून आईची सुटका केली. शनिवारी आईने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी मुलाविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग