शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये कोरेगाव भीमाप्रकरणी धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 22:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : कारेगाव भीमा दंगलीतील आरोपींना शासन अभय देत असल्याचा आरोप करीत येथील तहसील चौकात विविध संघटनांच्यावतीने बुधवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.कोरेगाव-भीमा प्रकरणातील मुख्य आरोपी मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांना तत्काळ अटक करा, महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे ...

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : कारेगाव भीमा दंगलीतील आरोपींना शासन अभय देत असल्याचा आरोप करीत येथील तहसील चौकात विविध संघटनांच्यावतीने बुधवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.कोरेगाव-भीमा प्रकरणातील मुख्य आरोपी मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांना तत्काळ अटक करा, महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या, योगेश जाधव मृत्यू प्रकरणात सीआयडी चौकशी करा, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सकाळी ११ वाजतापासून ५ वाजेपर्यंत आयोजित या धरणे आंदोलनात संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, आदिवासी एकता परिषद, राष्ट्रीय किसान मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, मुस्लीम मोर्चा, महाराष्ट्र प्रांत तेली महासभा, रा.स.पक्ष, एमआयएम, माणुसकीची भिंत, भारिप बहुजन महासंघ, भीमशक्ती संघटना, एकच साहेब-बाबासाहेब मंडळ, आरपीआय, संविधान बचाव मंडळ, रिपब्लिकन सेना, बंजारा क्रांतीदल सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व सुधीर देशमुख, प्रकाश पानपट्टे, माधव हाटे, गणपत गव्हाळे, सय्यद सिद्दीक, अ‍ॅड. रऊफ शेख, अ‍ॅड.नूरसुल्ला खान आदींनी केले.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव