शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यग्रहणाच्या पूजेला गेलेल्या पिता-पुत्राचा मृत्यू, घाटंजीतील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 18:43 IST

संजय शिवाप्रसाद अग्रहारी (४३) आणि आदित्य संजय अग्रहारी (१२) असे या घटनेतील मृत पिता-पुत्राचे नाव आहे.

घाटंजी (यवतमाळ) : सूर्यग्रहणादरम्यान पूजापाठ करण्यासाठी नदीपात्रावर गेलेल्या बापलेकांचा बुडून मृत्यू झाला. येथील बेलोरा मार्गावर रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

संजय शिवाप्रसाद अग्रहारी (४३) आणि आदित्य संजय अग्रहारी (१२) असे या घटनेतील मृत पिता-पुत्राचे नाव आहे. सूर्यग्रहण असल्यामुळे अग्रहारी कुटुंबीयांनी नदीकाठावरील जलशुद्धीकरण केंद्रालगतच्या शनिमंदिरात ग्रहणातील पूजापाठ-विधी आयोजित केला होता. 

पूजापाठ आटोपल्यावर आंघोळ करण्यासाठी काही जण वाघाडी नदीपात्रात उतरले. मात्र, आंघोळ करीत असताना खोल पाण्यात बुडून दोघांचा करुण अंत झाला. घटनेची माहिती मिळताच  पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

दोघांना वाचविण्यात यशया पूजाविधीदरम्यान एकंदर चार जण आंघोळीसाठी नदीपात्रात उतरले होते. ते चारही जण बुडू लागले, त्यावेळी लगतच्याच जलशुद्धीकरण केंद्रावरील कंत्राटी कर्मचारी नवीन भोयर यांनी धाव घेतली. त्यांच्या प्रयत्नामुळे दोघांना जीवदान मिळाले. मात्र संजय व आदित्य अग्रहारी या दोघांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ