शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त विद्यार्थीसंख्येच्या महाविद्यालयांना दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 02:20 IST

बारावीचे परीक्षा अर्ज ‘सरल’वरूनच स्वीकारणार; बोर्डाचे स्पष्टीकरण, अवैध विद्यार्थी अडचणीत

यवतमाळ : अकरावी-बारावीमध्ये मंजूर क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देणारी महाविद्यालये आता अडचणीत येणार आहेत. परीक्षेचे आवेदन पत्र भरताना विद्यार्थ्यांची माहिती केवळ ‘सरल’ प्रणालीतूनच स्वीकारली जाईल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अतिरिक्त विद्यार्थी परीक्षेपासूनच वंचित राहण्याची शक्यता आहे.राज्याच्या ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत. याबाबत तक्रारी आल्यानंतर राज्य शासनाने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला कानपिचक्या दिल्या. त्यामुळे बोर्डाने आता अशा महाविद्यालयांना वेसण घालण्यासाठी ‘सरल’ मार्ग शोधला आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे आवेदन पत्र विद्यार्थ्यांना आॅनलाइन भरावी लागणार आहे. ‘सरल’मध्ये माहिती उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जच स्वीकारले जाणार नाहीत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून, बोर्डाने सर्व विभागीय सचिवांना याबाबत आदेश दिले असून सरलची माहिती व प्रत्यक्ष विद्यार्थी संख्या यात३० सप्टेंबरपर्यंत ताळमेळ बसविण्यास महाविद्यालयांना सांगण्यात आले आहे.भरारी पथक शोधणार ‘नाममात्र’ विद्यार्थीप्रत्येक जिल्ह्यात शिक्षणाधिकाºयांच्या अध्यक्षतेत चार भरारी पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांनी महाविद्यालयांना अकस्मात भेटी देऊन नाममात्र प्रवेश घेऊन गैरहजर राहणाºया विद्यार्थ्यांची यादी तयार करावी, असे आदेश शासनाच्या सहसचिव सुवर्णा खरात यांनी दिले आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय