शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

चाकू हल्ल्यातील जखमी युवकाचा मृत्यू, विसर्जन मिरवणुकीत जुन्या वादाचा वचपा

By सुरेंद्र राऊत | Updated: October 5, 2022 17:29 IST

यवतमाळ शहरात पोलिसांचा वचक संपला आहे, विसर्जन मिरवणुकीत पहिला वाद हा आठवडी बाजार परिसरात झाला.

यवतमाळ - जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी संधी शोधत असलेल्या पाच जणांनी दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत युवकावर चाकूने हल्ला केला. ही घटना यवतमाळ शहरात मंगळवारी रात्री 9.30 वाजता घडली. यातील जखमी युवकाचा बुधवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रवीण कवडुजी केराम वय 23 वर्ष रा. तलाव फैल असे मृत युवकाचे नाव आहे. आरोपी साहिल संजय रामटेके रा आंबेडकर नगर पाटीपुरा यवतमाळ,  प्रफुल गजबे, हर्षल चचाने, वेदांत मानकर, निखिल उर्फ पीजी याच्या विरोधात हरिष  अरुण मुळे रा तलाव फैल याने तक्रार दिली. त्यावरून शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.  या घटनेतील मृतक प्रवीण केराम हा कुख्यात गँगस्टर अक्षय राठोड याचा विश्वासू म्हणून ओळखला जात होता.

आरोपी साहिल व प्रफुल सोबत प्रवीणचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता, त्याला संपवण्याची आरोपी संधी शोधत होते, मंगळवारी रात्री तो विसर्जन मिरवणुकीत हाती लागला. त्याला वाणीपुरा गल्लीत घेरून त्याच्यावर पाच जणांना हल्ला केला.

पोलिसांचा वचक संपला, चार ठिकाणी निघाली शस्त्र

यवतमाळ शहरात पोलिसांचा वचक संपला आहे, विसर्जन मिरवणुकीत पहिला वाद हा आठवडी बाजार परिसरात झाला. येथे गुन्हेगारी टोळीतील सदस्यांनी देवी मंडळ कार्यकर्त्या सोबत वाद घातला, हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावरही ते गुंड चालून गेले, मात्र प्रकरण जागेवरच शांत करण्यात आले, नेहरू चोक येथेही काहींनी मिरवणूकीत शस्त्र काढले होते, आर्णी मार्गावरही मंगळवारी रात्री 12 वाजता टोळक्याने धुमाकूळ घातला, या घटना पोलिसांनी रेकॉर्डवर घेतली नाही. 

टॅग्स :YavatmalयवतमाळCrime Newsगुन्हेगारी