शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविकेनेच लावली मृत वराहाची विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST

जवळपास १५ दिवसपर्यंत नगरपालिकेचे कर्मचारी ट्रॅक्टर आले नाही. अधिकारी एवढेच नव्हे तर मुख्याधिकाऱ्यांनीही ही समस्या गांभीर्याने घेतली नाही. अखेर या वॉर्डाशी संबंधित नगरसेविका सुषमा राऊत याच पुढे आल्या. नाकाला रुमाल बांधून मृत वराह प्लास्टिकच्या थैलीत भरला. दुचाकीवर घेऊन जाऊन त्याची विल्हेवाट लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मृत वराहाच्या दुर्गंधीने परिसरातील लोकांचा जीव कासावीस होत होता. नगरपरिषदेच्या लोकांशी परिसरातील नागरिकांनी संपर्क केला. कुणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. वॉर्डाशी संबंधित नगरसेविकेनेही यासाठी फोनाफानी केली. मात्र कुणीही आले नाही. अखेर या नगरसेविकेनेच मृत वराहाची थैलीत भरून विल्हेवाट लावली. सुषमा राऊत असे या नगरसेविकेचे नाव आहे.पिंपळगाव परिसरातील दोनाडकर ले-आऊट परिसरात वराह मृत पावला. याची लवकर विल्हेवाट लावली गेली नाही. त्यामुळे नागरिक दुर्गंधीने त्रस्त झाले. जवळपास १५ दिवसपर्यंत नगरपालिकेचे कर्मचारी ट्रॅक्टर आले नाही. अधिकारी एवढेच नव्हे तर मुख्याधिकाऱ्यांनीही ही समस्या गांभीर्याने घेतली नाही. अखेर या वॉर्डाशी संबंधित नगरसेविका सुषमा राऊत याच पुढे आल्या. नाकाला रुमाल बांधून मृत वराह प्लास्टिकच्या थैलीत भरला. दुचाकीवर घेऊन जाऊन त्याची विल्हेवाट लावली. याठिकाणी त्यांनी खऱ्या अर्थाने सामाजिकतेचा परिचय दिला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवक