शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत दहा हजारांच्यावर रुग्ण कोरोनामुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 18:54 IST

Yavatmal Coronavirus News : यवतमाळ जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10746 पर्यंत पोहचली असली तरी जिल्ह्यात 10008 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

यवतमाळ: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च महिन्यात सुरू झाला. यवतमाळ जिल्हा सुरवातीपासूनच त्यात समाविष्ठ होता. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10746 पर्यंत पोहचली असली तरी जिल्ह्यात 10008 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्याच्या नागरिकांसाठी व जिल्हा प्रशासनासाठी ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. गत 48 तासात जिल्ह्यात 139 जणांनी कोरोनावर मात केली असून 55 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर दोन जणांचा मृत्यु झाला. यात यवतमाळ शहरातील 45 वर्षीय पुरुष तसेच आणखी एकाचा समावेश आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 139 जणांनी गत दोन दिवसात कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी एकूण 243 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 45 जण नव्याने पॉझेटिव्ह तर रविवारी प्राप्त 185 रिपोर्टपैकी 10 जण पॉझेटिव्ह आल्याने दोन दिवसात पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 55 ने वाढली. मात्र शनिवारी 75 आणि रविवारी 64 अशा एकूण 139 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात सद्यस्थितीत 282 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10746 झाली आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 10008 असून आतापर्यंत 356 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 97006 नमुने पाठविले असून यापैकी 96842 प्राप्त तर 164 अप्राप्त आहेत. तसेच 86096 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYavatmalयवतमाळ