शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: इराणला १३ जण गेलो होतो, सुदैवाने सारेच सुखरूप परतलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 20:03 IST

प्रशासन मागावर असलेल्या सौदागर अशपाकचा व्हिडिओ जारी, दाम्पत्य नागपुरातील रहिवासी

ठळक मुद्देइराणवरून आलेले दाम्पत्य दिल्ली विमानतळावरील निगरानी कक्षातून तपासणी अर्धवट सोडून पळून गेले माहूर येथे दरगाहवर दर्शनासाठी आले, असा मेल नागपूरच्या आरोग्य उपसंचालकांनी यवतमाळच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठविला.

यवतमाळ : आम्ही १३ जण यात्रेकरिता इराणला गेलो होतो, तेथून सुखरूप परतलोही, आमची प्रकृती ठणठणीत आहे. कुणालाच सर्दी, खोकला, ताप यापैकी काहीही नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, फोन करून विचारणा करणाºया प्रशासनालाही तसे सांगण्यात आले आहे. ही माहिती यवतमाळ व नांदेडचे प्रशासन मागावर असलेल्या अशपाकने माहूरहून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून दिली आहे. 

इराणवरून आलेले दाम्पत्य दिल्ली विमानतळावरील निगरानी कक्षातून तपासणी अर्धवट सोडून पळून गेले व ते माहूर येथे दरगाहवर दर्शनासाठी आले, असा मेल नागपूरच्या आरोग्य उपसंचालकांनी यवतमाळच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठविला. या मेलनंतर या दाम्पत्याची यवतमाळ व नांदेड जिल्ह्यात शोधाशोध करण्यात आली. या दाम्पत्याला कोरोना व्हायरस तर नाही ना, अशी भीती व्यक्त केली गेली. परंतु शनिवारी या दाम्पत्याने स्वत:च आपला व्हिडिओ जारी करून आपण कुठेही पळालो नाही व प्रकृती उत्तम असल्याचे स्पष्ट केले आहे. सौदागर अशपाक अहेमद व पत्नी सुलताना बेगम अशपाक अहेमद असे या दाम्पत्याचे नाव आहे. ते नागपुरातील मोठा ताजबाग परिसरातील रहिवासी आहेत. आपणच नव्हे तर इराणला सोबत असलेल्या सर्वांचीच प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले.

नागपुरात रेल्वे स्थानकावर तपासणी नाहीसौदागर अशपाक यांनी सांगितले की ते इराणहून यात्रा करून २५ फेब्रुवारी रोजी मुंबईला परतले. तेथून पुढे प्रवास करीत ५ तारखेला दुरांतो एक्सप्रेसने नागपुरात पोहोचले. परंतु तेथे कुणीही त्यांची आरोग्य तपासणी केली नाही. माहुरला गेलो असताना केवळ तुमची प्रकृती कशी आहे, अशी विचारणा करणारा फोन कॉल आल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याबाबत प्रसार व सामाजिक माध्यमांवर फिरणाºया बातम्या या अफवा असल्याचेही त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाdoctorडॉक्टरHealthआरोग्य