माळपठारात विरोधाभास : पुसद तालुक्याचे वाळवंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळपठार भागात यंदाच्या उन्हाळ्यात विरोधाभासी चित्र आहे. चाळीस गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या वॉलला लिकेज असल्याने हजारो लिटर वाहून जाते, तर दुसरीकडे गावकऱ्यांना पाण्यासाठी शेतशिवारातील विहिरींचा आधार घ्यावा लागतो.
माळपठारात विरोधाभास :
By admin | Updated: May 15, 2017 01:00 IST