शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
4
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
5
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
11
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
12
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
13
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
15
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
16
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
17
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
18
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
19
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
20
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

महागाईविरूद्ध काँग्रेसचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 22:08 IST

केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जीवनावश्यक वस्तुंच्या किमती वाढत असल्याचा आरोप करून काँग्रेसने बुधवारी येथील तहसीलसमोर महागाईविरूद्ध धरणे दिले.

ठळक मुद्देथाळीनाद : केंद्र व राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जीवनावश्यक वस्तुंच्या किमती वाढत असल्याचा आरोप करून काँग्रेसने बुधवारी येथील तहसीलसमोर महागाईविरूद्ध धरणे दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत फसव्या घोषणा करून सत्ता प्राप्त केली. त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत आहे. सिलींडर, पेट्रोल, डिझेलच्या किमती सतत वाढत आहेत. यामुळे काँगे्रसने बुधवारी धरणे दिले. कार्यकर्त्यांनी या वस्तुंना बांगड्यांचा हार घालून केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदविला. थाळीनाद करून सरकारविरोधी घोषणाबाजी केली.यावेळी काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, महिला काँग्रेस अध्यक्ष माधुरी अराठे, राहुल ठाकरे, स्वाती येंडे, दुर्गा मिश्रा, दर्शना इंगोले, जावेद अन्सारी, सिकंदर शाह, नासिम बानो शब्बीर खान, छोटू पावडे, नगरसेविका ताहेराबी, टिपू देसाई, अरूण ठाकूर, उमेश इंगळे, चिंतामण पायघन आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस