शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

दिलासा; यवतमाळच्या पॉझेटिव्ह रुग्णांपैकी चार जणांना सुट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 18:44 IST

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दहा पॉझेटिव्ह रुग्ण भरती होते. यापैकी चार जणांना सुट्टी देण्यात आली असून पुढील १४ दिवस ते आरोग्य विभागाच्या निगराणीखाली गृह विलगीकरणात राहणार आहे.

ठळक मुद्देआयसोलेशन वॉर्डात सहा पॉझेटिव्हसह ५७ जण भरती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दहा पॉझेटिव्ह रुग्ण भरती होते. यापैकी चार जणांना सुट्टी देण्यात आली असून पुढील १४ दिवस ते आरोग्य विभागाच्या निगराणीखाली गृह विलगीकरणात राहणार आहे. चार पॉझेटिव्ह रुग्ण घरी गेल्यामुळे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला असून आता आयसोलशन वॉर्डात पॉझेटिव्ह असलेले सहा रुग्ण भरती आहे. या सहा जणांची तब्बेत चांगली असून यापैकी एका जणाची प्रकृती जी थोडीफार चिंताजनक होती, ती पण स्थिर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली.आयसोलेशन वॉर्डात एकूण ५७ जण भरती आहे. गत २४ तासात एक जण भरती झाला असून शनिवारी एकूण ३८ नमुने तपासणीकरीता नागपूरला पाठविले आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात असलेल्यांची संख्या एकूण ७६७ आहे. तर संस्थात्मक विलगीकरणात ३४ जण दाखल आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस