शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सिनेस्टाईल पाठलाग करून अट्टल गुन्हेगाराला केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 19:00 IST

Yawatmal News मराठवाड्यातील अनेक गावांत जबरी चोरी, रॉबरी व अपहरणाच्या अनेक गुन्ह्यांत सामील अट्टल गुन्हेगाराला नांदेड व हदगाव येथील पोलिस सिनेस्टाईल पाठलाग करत असताना उमरखेडजवळ नाकाबंदी करून त्यास जेरबंद करण्यात आले.

यवतमाळ : मराठवाड्यातील अनेक गावांत जबरी चोरी, रॉबरी व अपहरणाच्या अनेक गुन्ह्यांत सामील अट्टल गुन्हेगाराला नांदेड व हदगाव येथील पोलिस सिनेस्टाईल पाठलाग करत असताना उमरखेडजवळ नाकाबंदी करून त्यास जेरबंद करण्यात आले. ही घटना उमरखेड-पुसद रोडवरील कॅनाॅलजवळ घडली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लातूर येथील या अट्टल गुन्हेगाराने मुखेडवरून महिलेचे अपहरण केले. तसेच जबरी चोरी व रॉबरीसारखे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याचे लोकेशन पोहरादेवी येथे दाखवल्यानंतर नांदेड एलसीबी तथा हदगाव पोलिस पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने तेथून चारचाकी वाहनाने पळ काढला. पोलिस त्याचा पाठलाग करत असताना त्याने रस्त्यात येणाऱ्या अनेक गाड्या क्षतीग्रस्त केल्या. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. त्याने नांदेडच्या एलसीबी वाहनाचेसुद्धा नुकसान केले. त्याचा पाठलाग करत असताना उमरखेड पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावरून उमरखेड पोलिसांनी पुसद रोडवरील दहागाव कॅनलजवळ नाकाबंदी केल्यामुळे आरोपीला तेथून वाहन नेता आले नाही. त्याचवेळी मागून येणाऱ्या नांदेड एलसीबी पथक व हादगाव पोलिस तसेच उमरखेड पोलिसांनी त्याला जेरबंद केले. आरोपीला एलसीबीच्या स्वाधीन केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी