शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम इंग्रजी अध्यापनासाठी चेस प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:12 IST

खासगी शाळांच्या तुलनेत शासकीय शाळांमधील विद्यार्थी इंग्रजी विषयात कमी पडतात. भविष्यात ही उणीव राहू नये याकरिता चेस प्रकल्प राज्यात राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थी जागतिक दर्जाचा घडावा याकरिता विशेष प्रयत्न केले जाणार आहे.

ठळक मुद्दे१६० शिक्षकांचा सहभाग : ग्रामीण शाळांमध्ये जागतिक दर्जाची इंग्रजी शिकविण्याचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खासगी शाळांच्या तुलनेत शासकीय शाळांमधील विद्यार्थी इंग्रजी विषयात कमी पडतात. भविष्यात ही उणीव राहू नये याकरिता चेस प्रकल्प राज्यात राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थी जागतिक दर्जाचा घडावा याकरिता विशेष प्रयत्न केले जाणार आहे. इंग्लिश टिचर फोरम स्थापन करण्यात आले. यात जिल्ह्यातील १६० इंग्रजी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.राज्य शासनाने नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शिक्षणावर विशेष भर दिला आहे. त्याकरिता समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून २०१७ ते २०२० या कालावधीत चेस प्रकल्प राबविला जाणार आहे. शिक्षकांच्या समोरासमोर आणि आॅनलाईन बैठकाही घेण्यात आल्या आहेत. यामध्ये नवीन अध्यापन पद्धती आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये विविध शैक्षणिक संकेतस्थळांची माहिती दिली जाणार आहे. नवीन तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडचा वापर केला जाणार आहे. यातून शिक्षकामध्ये आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययन कौशल्यात आमूलाग्र बदल पाहायला मिळणार आहे.जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या माध्यमातून या विषयाची कार्यशाळा यवतमाळात नुकतीच पार पडली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संजय तामगाडगे, शिवाजी कुचे, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. रमेश राऊत, संग्राम दहीफळे, वैभव जगताप, १६ ब्लॉकचे मॉडरेटर, तालुका विषय साधनव्यक्ती उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षणenglishइंग्रजी