शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दांडी बहाद्दरांवर कॅमेरांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 20:57 IST

जिल्ह्याचा कारभार सांभाळणाऱ्या मिनिमंत्रालयाची इमारत बहुमजली आहे. त्यामुळे कर्मचारी कधी आले अन् कधी गेले यावर विभागप्रमुखांचा ‘वॉच’ राहात नाही. यावर उपाय म्हणून आता महाराष्ट्र दिनापासून ‘सेंट्रलाईज’ हजेरी सुरू केली जाणार आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । जिल्हा परिषदेत सीसीटीव्ही, महाराष्ट्र दिनापासून ‘सेंट्रलाईज’ हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याचा कारभार सांभाळणाऱ्या मिनिमंत्रालयाची इमारत बहुमजली आहे. त्यामुळे कर्मचारी कधी आले अन् कधी गेले यावर विभागप्रमुखांचा ‘वॉच’ राहात नाही. यावर उपाय म्हणून आता महाराष्ट्र दिनापासून ‘सेंट्रलाईज’ हजेरी सुरू केली जाणार आहे. शिवाय या हजेरीवरही सीसीटीव्ही कॅमेरांची नजर राहणार आहे.जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत जवळपास ३०० कर्मचारी कार्यरत आहेत. शिवाय माध्यमिक शिक्षण विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी, बांधकाम यांची काही कार्यालये इतरत्र आहेत. या सर्व ठिकाणच्या कर्मचाऱ्यांसाठी आता सेंट्रलाईज कंट्रोल असलेल्या बायोमेट्रिक मशिन बसविल्या जाणार आहेत. सध्या मुख्य इमारतीत चार आणि इतर ठिकाणी चार मशिन बसविण्यात आल्या आहेत.जिल्हा परिषदेने यापूर्वीही बायोमेट्रिक मशिन बसविल्या होत्या. मात्र त्या विभागवार असल्याने त्यातील ‘रिपोर्ट’बाबत खुद्द सीईओंनाच साशंकता होती. त्यामुळे आता तळमजल्यावरच बायोमेट्रिक मशिन बसवून कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्याला कोणत्याही मशिनवर थम्ब करण्याची सोय देण्यात येणार आहे. शिवाय या प्रत्येक मशिनवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. त्यामुळे लेटलतिफ कर्मचाºयांवर विभाग प्रमुखांसह थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा वॉच राहणार आहे. कोणत्याही कर्मचाºयाला बायोमॅट्रिक मशीन बंद होती अशी सबबही सांगता येण्याची आता सोय राहिलेली नाही.टेबलवर जाऊन रजिस्ट्रेशनकामात टंगळमंगळ करणारे जिल्हा परिषदेचे कर्मचारी बायोमेट्रिक मशिनसाठी रजिस्ट्रेशन करून घेण्यातही उत्सुक नाहीत. त्यामुळे मशिन ‘इन्स्टॉल’ करणारे अधिकारी प्रत्येक टेबलपर्यंत मशिन घेऊन जात आहे. तेथे जागच्या जागीच रजिस्ट्रेशन करून घेतले जात आहे. एक मेची सुटी संपताच दोन मेपासून ही बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली जाणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद