शहरं
Join us  
Trending Stories
1
Ghatkopar Hording Collapse: चौघांचा मृत्यू, ५१ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
2
KKRचा संघ QUALIFIER 1 साठी पात्र, LSG चे आव्हानं संपल्यात जमा! अहमदाबादहून Live Updates 
3
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
4
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
5
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
6
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
7
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
8
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
9
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
11
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
12
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
13
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
14
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
15
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
16
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
17
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
18
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
19
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
20
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला

म्हसोला पुलावरून बस नदीत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 10:11 PM

तालुक्यातील पहूर येथून आर्णीकडे येणारी एसटी महामंडळाची बस म्हसोला येथील पुलावरून नदीत कोसळली. या अपघातात वाहकासह सात जण जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देसात जखमी : पुलावर गाळ साचल्याने अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील पहूर येथून आर्णीकडे येणारी एसटी महामंडळाची बस म्हसोला येथील पुलावरून नदीत कोसळली. या अपघातात वाहकासह सात जण जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.दारव्हा आगाराची बस (क्र.एम.एच.०६-एस-८१३८) शनिवारी रात्री पहूर येथे मुक्कामी होती. नेहमी प्रमाणे ही बस रविवारी सकाळी तेथून आर्णीकडे येत होती. दरम्यान म्हसोला गावाजवळील पुलावर पुराचा गाळ साचलेला होता. या गाळावरून बस घसरत गेल्याने ती खाली नदीत कोसळली. या अपघातात स्नेहलता मधुकर पेटकर (७३), यश केशव उके (४), वाहक राठोड यांच्यासह जय प्रवीण पेटकर, कार्तिक संजय पेटकर, क्रिष अविनाश पेटकर, केशव बापुराव उके, जयश्री केशव उके हे जखमी झाले.जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :floodपूरBus Driverबसचालक