शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
6
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
8
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
9
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
10
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
11
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
12
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
13
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
14
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
15
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
16
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
17
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
18
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
Daily Top 2Weekly Top 5

शांततेला सुरुंग लावणारी बुलेट वाहने पोलिसांच्या निशाण्यावर

By admin | Updated: November 9, 2016 00:26 IST

दुचाकीतील राजेशाही वाहन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलेटने मात्र आता यवतमाळातील शांततेला सुरुंग लावला आहे.

कारवाईचा बडगा सुरू : जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश यवतमाळ : दुचाकीतील राजेशाही वाहन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलेटने मात्र आता यवतमाळातील शांततेला सुरुंग लावला आहे. अशा कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. बुलेट हे वाहन पूर्वी प्रतिष्ठेचे मानले जात होते. बुलेट सुरु करायलाही मोठे कष्ट पडत होते. त्यामुळे सर्वसामान्य या वाहनाच्या भानगडी पडत नव्हते. परंतु आता बुलेटलाही सेल्फ स्टार्ट आले आणि बुलेट चालविणाऱ्यांची संख्याही वाढत गेली. मात्र वाढलेल्या या बुलेटने शहराची शांतता भंग केली आहे. कर्कश आवाज करीत शहरावरून बुलेट धावत असल्याने ध्वनीप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. श्रीमंत आणि खास करून महाविद्यालयीन तरुण लक्ष वेधण्यासाठी बुलेटचा चित्रविचित्र आवाज काढतात. अशा बुलेटवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बडगा उगारला आहे. वाहतूक शाखेला अशा वाहनांवर कारवाईची सूचना दिली आहे. पोलिसांनी अशा कर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर आता लक्ष केंद्रीत केले असून त्यामुळे अनेकांची पंचाईत झाली आहे. (शहर वार्ताहर) चार दिवसात डझनावर बुलेटवर कारवाई खुद्द जिल्हा दंडाधिकाऱ्यांनीच कारवाईचे आदेश दिल्याने वाहतूक शाखा खळबडून जागी झाली आहे. अशा बुलेटचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. गत चार दिवसात डझनावर वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु त्यानंतरही शहरातील रस्त्यांवर बुलेटचा कर्कश आवाज सुरूच आहे.