शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

‘वायपीएस’मध्ये आशीर्वाद समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:56 IST

दहावीच्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद समारोह यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून रेमण्ड कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक नितीन श्रीवास्तव उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावीच्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद समारोह यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून रेमण्ड कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक नितीन श्रीवास्तव उपस्थित होते. वायपीएस शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षण विस्तार अधिकारी मुकेश कोंडावार, माणिकराव भोयर आदी मंचावर उपस्थित होते.पुलवामातील शहिदांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात झाली. रुक्साना बॉम्बेवाला यांनी परिक्षेसंबंधी आवश्यक सूचना यावेळी केल्या. दहावीचे विद्यार्थी नील बुटले, श्रृती भेंडारकर यांनी मनोगत व्यक्त केले. पालकांतर्फे महेश जोशी, कविता माकेसना यांनी विचार मांडले. नववीच्या विद्यार्थ्यांनी विशाल शेंदरकर, सचिन वालगुंजे यांच्या मार्गदर्शनात प्रेरणागीत सादर केले.गतवर्षी शाळेतून उत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. विदर्भातून प्रथम आलेली ऋतुजा बाहेती, द्वितीयस्थानी राहिलेला आर्यन पालडीवाल आणि तृतीय स्थान प्राप्त श्रीमय दीक्षित व श्रेया बाजोरिया यांना रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा यांनी यावेळी संबोधित केले. त्यांनी काही काळापूर्वीचे आणि आताचे शिक्षण याची तुलना करताना विद्यार्थ्यांनी आता अधिक परिश्रम करण्याची गरज व्यक्त केली.प्रमुख पाहुणे नितीन श्रीवास्तव, प्राचार्य जेकब दास यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन समन्वयक अर्चना कढव यांनी केले, तर आभार संध्या सुब्रमण्यम यांनी मानले. अभिजित भीष्म यांनी मंच सजावटीची जबाबदारी पार पाडली.

टॅग्स :Yawatmal Public Schoolयवतमाळ पब्लिक स्कूलSchoolशाळा