शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा ब्लॅक मार्च

By admin | Updated: April 1, 2015 02:06 IST

केंद्र सरकारने मान्य केलेल्या अभ्यासक्रमातील ओेबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, एसटी प्रवार्गातील विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती राज्य सरकारने रोखली.

यवतमाळ : केंद्र सरकारने मान्य केलेल्या अभ्यासक्रमातील ओेबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, एसटी प्रवार्गातील विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती राज्य सरकारने रोखली. विद्यार्थ्यांना तत्काळ शिष्यवृत्ती द्यावी या मागणीसाठी येथील जिल्हा कचेरीवर ओबीसी क्रांतीदलाच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी ब्लॅक मार्च काढला. येथील महात्मा फुले चौकातून या ब्लॅक मार्चला प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांनी काळे फेटे बांधून हातात काळे झेंडे होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला. काही विद्यार्थ्यांनी निषेधाच्या सूचना लिहिलेला पोशाख परिधान केला होता. विविध घोषणांनी परिसर दणाणला होता.शैक्षणिक पंख छाटण्याचे काम राज्य सरकारने केले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. १०० टक्के शिष्यवृत्ती लागु करण्यात यावी या मागणीसाठी हा ब्लॅकमार्च काढला होता. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे राज्य सरचिटणीस अ‍ॅड. राजेंद्र माहाडोळे यांनी केले होेते. आंदोलनात जिल्हा सरचिटणीस जितेंद्र हिंगासपूरे, शोभा खडसे, विकास काळे, संजय पारधी, पद्माकर काळे, सुरेश चूनारकर, राजेश चौधरी, पिंटू बांगर, दिप्ती कडूकर, श्वेता देवतळे, अश्विनी चौधरी, विद्या डंभारे, अश्विनी तिजारे, सुनीता काळे, माया गोबरे यांच्यासह अनेकजन सहभागी झाले होते. (शहर वार्ताहर)