शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

विजय दर्डा यांच्या विकास निधीतील सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन

By admin | Updated: December 18, 2014 02:22 IST

लोहारा ग्रामपंचायत अंतर्गत वॉर्ड क्र. ४ मधील सिध्देश्वरनगरात सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन बुधवारी झाले. खासदार विजय दर्डा यांच्या विकास निधीतून सांस्कृतिक भवनाची निर्मिती होणार आहे.

यवतमाळ : लोहारा ग्रामपंचायत अंतर्गत वॉर्ड क्र. ४ मधील सिध्देश्वरनगरात सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन बुधवारी झाले. खासदार विजय दर्डा यांच्या विकास निधीतून सांस्कृतिक भवनाची निर्मिती होणार आहे. या कामासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक सुधार समितीने पुढाकार घेत या भागामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी भवनाची निर्मिती करण्याची मागणी खासदार विजय दर्डा यांच्याकडे केली होती. त्यांनी ही मागणी तत्काळ मंजूर करून १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाचे भूमिपूजन लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ नागरिक सुधार समितीचे अध्यक्ष केशवराव मुनेश्वर, सचिव राजुसिंग चव्हाण, विलास देशपांडे, अजय तातड, मनोज देशपांडे, कंत्राटदार जी.डी. गुघाने, संचालक नरेंद्र उज्जैनकर, प्रकाश राऊत, ज्ञानेश्वर लोखंडे, दिवाकर आठवले, वसंत भोयर, राजू चिलजवार, महादेवराव पिंगळे, वसंतराव बोडाले, तेजराव कराळे, खुशाल काळे, सुभाष अस्वार, मुनिराज गजभिये, जय योगेश महिला बचत गटाच्या सुनीला उपाध्याय, चंदा शिंदे, अनिता नक्षणे, तारा उघडे, सुनंदा चवरे, मीना कुरसंगे आदी यावेळी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)