शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

बिमारी रे बिमारी...कोरोना बिमारी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST

मंगळवारी पोळ्याचा सण आहे, पण पोळ्यात गुढी फिरणार नाही. कारण कोरोनाच्या भीतीमुळे पोळ्यावर बंदी आली. कृषी संस्कृतीत भीतीला थारा नसतो. केवळ समाजाजिक जबाबदारी ओळखून गावकऱ्यांनीही पोळा न भरविण्याचा निर्णय घेतला आहे. पण मनात भरून आलेल्या भावनांना वाट करून देणाऱ्या झडत्या झरल्याच...

ठळक मुद्देपोळा नाही तरी झडत्या तयार : कोरोना, लॉकडाऊनवर हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :बिमारी रे बिमारीकोरोना बिमारीया बिमारीचाअसा आणा खंबालॉकडाऊनने झाला होपुरा व्यापार उदीम लंबाएक नमन गौरा पार्वती हरबरा.. हर हर महादेवपोळा भरणार नसला, तरी पोळ्याचा झडत्यांना उतार पडणे शक्य नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोरोनावर तिरंदाजी करणाऱ्या इरसाल झडत्या हौशी मंडळींनी तयार ठेवल्या आहे.बदललेल्या पोळ्याच्या माहौलमध्ये झडत्यांची ढबही बदलून गेली आहे. आजवर सरकारच्या धोरणांवर, गावपुढाऱ्यांच्या बनवेगिरीवर वार करणाऱ्या झडत्या पोळा दणाणून सोडायच्या. यंदा शेतकऱ्यांच्या भात्यात पाजवून तयार असलेल्या झडत्या कोरोनावर शरसंधान साधण्यासाठी ‘रेडी’ आहेत.मंगळवारी पोळ्याचा सण आहे, पण पोळ्यात गुढी फिरणार नाही. कारण कोरोनाच्या भीतीमुळे पोळ्यावर बंदी आली. कृषी संस्कृतीत भीतीला थारा नसतो. केवळ समाजाजिक जबाबदारी ओळखून गावकऱ्यांनीही पोळा न भरविण्याचा निर्णय घेतला आहे. पण मनात भरून आलेल्या भावनांना वाट करून देणाऱ्या झडत्या झरल्याच...अक्कल रे अक्कलशिकलेल्यांची अक्कलया अक्कल नं पडलं होआमाले टक्कलज्यानं कवा नायी पायलावावराचा धुरातोही आमाले म्हंतेशेतात नवा प्रयोग कराएक नमन गौरा पार्वती हरबरा.. हर हर महादेवआर्णी तालुक्यातील जवळा येथील अ. भा. ठाकूर यांनी तयार केलेल्या अशा झडत्या शेतकऱ्यांना ‘अक्कल शिकविणाºयां’ची फिरकी घेणार आहे.दुरून बोल जवय नकोकरुणाचं भयअंतर ठेव शरीरातमनात नको सयभले राहू अलग अलगमनानं राहू एककरून नियमाचं पालनकरोना हरवू थेटएक नमन गौरा पार्वती हरबरा.. हर हर महादेवएकीकडे कोरोनावर हल्लाबोल करतानाच कोरोनापासून बचावाचे उपायही झडत्यांमधून झळकणार आहेत. पोळा भरणार नसला तरी, शेतकरी आपल्या बैलजोड्या सजविणार आहेत. त्यांची पूजा करणार आहेत. वर्षभर मेहनतीने साथ देणाऱ्या वृषभ राजाचा यथोचित सन्मान करणारा आहे.आपल्या घराच्या अंगणात आपल्या बैलजोडीची आरती करताना कदाचित उर दाटून येईल...

टॅग्स :Socialसामाजिक