शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

भाग्यश्री नवटकेवर कारवाईसाठी भीम आर्मीचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 22:11 IST

बीड जिल्ह्याच्या माजलगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी अनुसूचित जातीविषयी केलेल्या वक्तव्याचा येथे भीम आर्मीतर्फे निषेध नोंदविण्यात आला. या अधिकाऱ्याला बडतर्फ करावे अशी मागणी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

ठळक मुद्देबडतर्फ व गुन्हा दाखल करण्याची मागणी : तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बीड जिल्ह्याच्या माजलगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी अनुसूचित जातीविषयी केलेल्या वक्तव्याचा येथे भीम आर्मीतर्फे निषेध नोंदविण्यात आला. या अधिकाऱ्याला बडतर्फ करावे अशी मागणी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.भाग्यश्री नवटके या जातीयवादी मानसिकतेच्या आहे. त्यांनी द्वेषातून अ‍ॅट्रॉसिटीचा राग काढण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करतो, मारहाण करतो, असे वक्तव्य केले. ही बाब सोशल मीडियावर आली आहे. २३ लोकांना मारल्याची कबुली दिल्याने त्यांच्यावर कलम ३०७ नुसार गुन्हा नोंदवावा, अ‍ॅट्रॉसिटी दाखल करावा, बडतर्फ करावे, अशी मागणी करण्यात आली. कारवाई न झाल्यास भीम आर्मीतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.निवेदन देताना यवतमाळ शहर अध्यक्ष शुभम वासनिक, कुंदन मेश्राम, राजू गजभिये, सुमेध गजभिये, सुशांत गेडाम, शेखर हाडके, मंगेश मेश्राम, रोशन नाईक, संघर्ष फुले, इरफान शेख, प्रथम रोकडे, अंकुश पाटील, अजय मेश्राम, सुमित खडसे, आसिफ शेख, अजय तागडे, इसराईल शेख, प्रफुल्ल नेवारे, संयम फुलके, रवी खोब्रागडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Bhim Armyभीम आर्मी