शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बेंबळाच्या बॅक वॉटरचे पाणी शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 05:00 IST

बेंबळा प्रकल्प अनेक भागांसाठी सुखदायक असला तरी याच भागातील काही शेतकऱ्यांसाठी वेदनादायक ठरत आहे. यवतमाळ जिल्हा आणि तळेगाव (दशाशर) या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतात गत १२ वर्षांपासून बॅक वाॅटरचे पाणी जात आहे. यामुळे शेतात लावलेले पीक हातीच येत नाही. हा संपूर्ण परिसर बेंबळाच्या कॅचमेंट एरियात येतो. यानंतरही ही जमीन बेंबळा प्रकल्प कार्यालयाने संपादित केली नाही. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेंबळा प्रकल्पाची निर्मिती झाल्यापासून यवतमाळ जिल्ह्यातील आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतशिवारात बॅक वॉटरचे पाणी जात आहे. यामुळे खरिपातील पीक नेस्तनाबूत होत आहे. याच प्रमुख कारणाने शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन प्रकल्पात घ्यावी, अशी मागणी करीत नुकसान भरपाईचीही मागणी केली.बेंबळा प्रकल्प अनेक भागांसाठी सुखदायक असला तरी याच भागातील काही शेतकऱ्यांसाठी वेदनादायक ठरत आहे. यवतमाळ जिल्हा आणि तळेगाव (दशाशर) या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतात गत १२ वर्षांपासून बॅक वाॅटरचे पाणी जात आहे. यामुळे शेतात लावलेले पीक हातीच येत नाही. हा संपूर्ण परिसर बेंबळाच्या कॅचमेंट एरियात येतो. यानंतरही ही जमीन बेंबळा प्रकल्प कार्यालयाने संपादित केली नाही. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय शेतजमीन पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. यावर्षीही बॅक वाॅटरचे पाणी शेतात शिरून शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. याशिवाय शेतजमीन संपादित करण्याची कारवाई तत्काळ करावी, अशी मागणी करणारे निवेदन जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे सादर केले आहे.बॅक वॉटरमुळे विनोद अतकरे, गोविंद अतकरे, रूपराव गिरटकर, राजू नागरीकर, तीर्थेश कुमार जैन, रवींद्र विरूळकर, शैलेश जयस्वाल, जुबेर हुसेन अली, विजय देशमुख, शरद बंग, मनोहर बनसोड, निलोफर अहमद, फातिमाबी शेख रहीम, अय्याज नूर मोहम्मद यांच्या शेताचे  नुकसान झाले आहे. तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरणfloodपूर