शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

सामनगावला धाडसी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:51 IST

येथील सामनगाव शिवारातील वृद्धाश्रमाजवळ मळेवस्तीत सामनगाव-चाडेगाव रस्त्यालगत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी करून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. सुदैवाने या घरातील कुटुंबीयांना कोणतीही इजा झाली नाही.

एकलहरे : येथील सामनगाव शिवारातील वृद्धाश्रमाजवळ मळेवस्तीत सामनगाव-चाडेगाव रस्त्यालगत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी करून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. सुदैवाने या घरातील कुटुंबीयांना कोणतीही इजा झाली नाही.सामनगाव येथील रहिवासी संतू ढोकणे यांच्या मळ्यातील घरात सदर प्रकार घडला. रात्री ८ वाजेच्या सुमारास जेवणखाण आटोपून त्यांचा मुलगा व सून घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले, तर ढोकणे नातवासह घराच्या बाहेरील मोकळ्या जागेत झोपले. नात स्नेहल ही एकटीच घरात झोपी गेली होती. दरोडेखोरांनी घराच्या मागील बाजूने स्वयंपाकघराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. ज्या खोलीत स्नेहल झोपली होती त्याच खोलीत कपाट असल्याने दरोडेखोरांनी तेथे प्रवेश करून कपाट उघडले. त्यातील चीजवस्तू काढून घेऊन चोरटे दुसऱ्या रुममध्ये आले. दरोडेखोरांनी कोठी उघडून पाहिली असता त्यातही काही चीजवस्तू असल्याने ती कोठी उचलून बाहेर आणली. घराच्या व्हरांड्यातच त्यांनी ड्राव्हरमधील साहित्य इतस्त फेकून मौल्यवान साहित्य चोरले. 

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस