शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

२९ रेती घाटांवरील बंदी अखेर उठविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 21:07 IST

जिल्ह्यातील लिलाव झालेल्या २९ रेती घाटांमधून रेती उत्खनन व वाहतुकीवर दिलेला स्थगनादेश उच्च न्यायालयाच्या आदेशाने उठविण्यात आला आहे. त्यामुळे या रेती घाटांमधून आता उत्खनन व वाहतूक सुरू होणार असून या आदेशाने जिल्हाभरातील खासगी व शासकीय बांधकामांचा मार्ग सूकर झाला आहे.

ठळक मुद्देउच्च न्यायालय : बांधकामांचा मार्ग सुकर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील लिलाव झालेल्या २९ रेती घाटांमधून रेती उत्खनन व वाहतुकीवर दिलेला स्थगनादेश उच्च न्यायालयाच्या आदेशाने उठविण्यात आला आहे. त्यामुळे या रेती घाटांमधून आता उत्खनन व वाहतूक सुरू होणार असून या आदेशाने जिल्हाभरातील खासगी व शासकीय बांधकामांचा मार्ग सूकर झाला आहे.अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रकर यांनी ७ जून रोजी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व दहा तहसीलदारांच्या नावे आदेश जारी केला. त्यात जिल्ह्यातील लिलाव झालेल्या व ताबा दिलेल्या २९ रेती घाटांमधून रेतीचे सुरू असलेले उत्खनन व वाहतूक जारी करण्यास सांगण्यात आले आहे. या उत्खनन व वाहतुकीवर दिलेला स्थगनादेश उठविण्यात आला आहे. रेतीचे उत्खनन व वाहतूक तत्काळ सुरु करावे, संबंधित लिलावधारकास त्याची सूचना द्यावी, असेही महिंद्रकर यांनी पत्रात नमूद केले आहे. नागपूर उच्च न्यायालयाचे न्या.आर.के. देशपांडे व न्या. विनय जोशी यांनी ६ जून रोजी या रेती घाटांवर आक्षेप घेणाऱ्या याचिका खारीज केल्या.रेती घाटांमधून उत्खनन बंद झाल्यामुळे जिल्हाभरातील खासगीच नव्हे तर शासकीय बांधकामेही प्रभावित झाली होती. पर्यायाने रेतीचे दरही गगणाला भिडले होते. त्यातूनच रेती तस्करीचे प्रकार वाढले होते. परंतु स्थगनादेश उठल्याने आता रेती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

टॅग्स :sandवाळू