शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगा नदी पात्रात आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 23:39 IST

पैनगंगा नदीतील बोरी-चातारी येथील कोरड्या नदी पात्रात शेतकऱ्यांनी शुक्रवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यात एक शेतकरी जखमी झाला.

ठळक मुद्देएक जखमी : बारा दिवसांपासून आंदोलन सुरूच, शेतकरी आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : पैनगंगा नदीतील बोरी-चातारी येथील कोरड्या नदी पात्रात शेतकऱ्यांनी शुक्रवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यात एक शेतकरी जखमी झाला.गेल्या १२ नोव्हेंबरपासून बोरी-चातारी येथे पैनगंगा नदी काठावरील विदर्भ व मराठवाड्यातील ९० गावांमधील शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. पैनगंगा नदीला इसापूर धरणाचा तिसरा कालवा घोषित करावा आणि नदीत त्वरित पाणी सोडावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या आंदोलनात प्रहारसह विविध संघटनाही सहभागी झाल्या. विविध लोकप्रतिनिधींनी आंदोलनाला भेट दिली. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत जलसंपदा मंत्र्यांची भेटही घेतली. मात्र अद्यापही तोडगा निघाला नाही.शुक्रवारी पाच शेतकऱ्यांनी नदी पात्रात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यात शिवाजी माने, गणेश माने, प्रकाश माने, अनिल माने, देवराव माने यांचा समावेश होता. पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतले. मात्र तोपर्यंत प्रकाश माने यांचा हात जळला. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. आता हे आंदोलन आक्रमक रुप धारण करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.प्रशासनाची तारांबळआंदोलकांनी अचानक आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने पोलिसांसह प्रशासनाची तारांबळ उडाली. दरम्यान आमदार राजेंद्र नजरधने यांनी बुधवारी इसापूर धरणातून नदीत १५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याची मागणी लावून धरली. तथापि शासनाने अद्यापही कोणतीच भूमिका घेतली नसल्याने हे आंदोलन चिघळण्याचे संकेत आहे.

टॅग्स :riverनदीPoliceपोलिस