शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आर्णीच्या ‘अदालती’त १६० वाद निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:22 IST

येथील तालुका विधिसेवा समितीतर्फे न्यायालयात घेण्यात आलेल्या लोकअदालतीत १६० प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकअदालतीतून ५१ लाखांची वसुली करण्यात आली. या लोकअदालतीत प्रलंबित प्रकरणे व दाखल पूर्वप्रकरणे ठेवण्यात आली.

ठळक मुद्देतालुका विधिसेवा समितीचा पुढाकार : लोकअदालतमधून ५१ लाखांची वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : येथील तालुका विधिसेवा समितीतर्फे न्यायालयात घेण्यात आलेल्या लोकअदालतीत १६० प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकअदालतीतून ५१ लाखांची वसुली करण्यात आली.या लोकअदालतीत प्रलंबित प्रकरणे व दाखल पूर्वप्रकरणे ठेवण्यात आली. एकूण १५७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. १५ निगोसिएबल इन्स्ट्रूमेंट अ‍ॅक्टचे प्रकरण निकाली काढून ५१ लाख ८६ हजार ७६० रुपयांची वसुली करण्यात आली. आठ कौटुंबिक प्रकरणे निकाली काढली. यात दोन जोडप्यांमध्ये समझोता झाला. बहिणीने भावाविरुद्ध केलेला दावाही तडजोड करून निकाली काढला. मोटार वाहन कायद्यानुसार १२९ प्रकरणे निकाली काढली. त्यातून ६२ हजार ४०० रुपये वसूल झाले. तीन दाखलपूर्व प्रकरणे निकाली निघाली. त्यातून सहा लाख १० हजार रुपये वसूल झाले.पती-पत्नीमध्येही समेट घडवून आणला. या लोकअदालतीचे उद्घाटन न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी यांनी केले. त्यांच्यासह सहदिवाणी न्यायाधीश अलअमुदी ए.के. यांनी मार्गदर्शन केले. अ‍ॅड.के.बी. परदेशी, अ‍ॅड.एस.के. राठोड, अ‍ॅड.एम.एस. भारती, अ‍ॅड.इरफान चव्हाण, अ‍ॅड.जी.पी. ठाकरे, अ‍ॅड.एस.एस. बोरा, अ‍ॅड.जे. के. कोठारी, अ‍ॅड.पी.व्ही. चौधरी, ठाणेदार यशवंत बावीस्कर, एपीआय लांडगे, अमी झेंडेकर, मोहमद भगतवाले, मीथून जाधव, न्यायालयीन कर्मचारी एस.व्ही. कोंडावार, एन.बी. चंदेल, एन.वाय. माथने, यू.आर. श्रीवास, एस.डी. बुचेवाड, सी.एच. खरतडे, एस.जे. निशाने, शेटे, एन.आर. गुल्हाने, आर.पी. बावस्कर, नितीन जाधव आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Lokadalatलोकअदालत