शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
2
फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
3
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी
4
पश्चिम बंगालमध्ये नवा ट्विस्ट! CM ममता बॅनर्जी भाजपा खासदाराच्या घरी; चर्चांना उधाण
5
"पप्पा फक्त एकदा परत या आणि..."; शहीद वडिलांना आजही व्हॉईस मेसेज पाठवतो ७ वर्षांचा लेक
6
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ जुलैला मतदान आणि निकाल लागणार
7
'भाजपशासित राज्ये पेपरफुटीची केंद्रे बनली', NEET परीक्षेतील गोंधळावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
8
Paras Defence And Space Technologies : एका दिवसात २० टक्क्यांचे रिटर्न; 'या' स्मॉलकॅप डिफेन्स कंपनीचे शेअर्स का बनलेत रॉकेट?
9
'मला न्याय द्या...', स्वाती मालीवाल यांचे शरद पवार, राहुल गांधींना पत्र; भेटीची वेळ मागितली!
10
वयानुसार किती वेळ आणि कोणता प्रकारचा करावा व्यायाम?; WHO ने दिल्या गाइडलाईन्स
11
IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; आता 'या' खात्याची मिळाली जबाबदारी
12
शिवसेना खासदार रवींद्र वायकर 'शिवतीर्थ'वर; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
13
"मी तर वारकऱ्यांमध्ये गेलो होतो पण..."; कार्यकर्त्याने पाय धुतल्यावर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
14
लोकसभेनंतर विधानसभेतही अजित पवारांना धोबीपछाड?; शरद पवारांकडून बारामतीत मोर्चेबांधणी
15
Godawari Power and Ispat shares : अधिक पैसे देऊन आपलेच शेअर खरेदी करणार 'ही' कंपनी, वृत्तानंतर गुंतवणूकदाराच्या शेअरवर उड्या
16
VIDEO: "हा काय भारत नाही"; चाहत्याला मारण्यासाठी धावला हारिस रौफ; रस्त्यातच मोठा गोंधळ
17
जीम ट्रेनरच्या प्रेमात अडकली, पतीच्या हत्येची सुपारी दिली; प्लॅन A फसला, त्यानंतर...
18
₹१८ वर जाऊ शकतो हा शेअर; एक्सपर्ट म्हणाले, "कर्ज कमी करणार कंपनी, खरेदी करा..."
19
सामान्य माणसाचं आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न, अक्षय कुमारच्या 'सरफिरा'चा रोमांचक ट्रेलर रिलीज
20
Team India सुपर-८ साठी सज्ज; रोहितने सांगितली रणनीती, म्हणाला, "शक्य तितक्या..."

‘जेडीआयईटी’च्या अनिकेत इंगोलेचे संशोधनपत्र आंतरराष्ट्रीय विद्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 11:49 PM

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अनिकेत इंगोले याचे संशोधनपत्र आंतरराष्ट्रीय विद्यालयात प्रसिद्ध झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कचरा समस्या, त्यावर घरगुती कचरा व्यवस्थापन आणि निर्मूलनयंत्र, असा त्याच्या संशोधनपत्राचा विषय होता.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अनिकेत इंगोले याचे संशोधनपत्र आंतरराष्ट्रीय विद्यालयात प्रसिद्ध झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कचरा समस्या, त्यावर घरगुती कचरा व्यवस्थापन आणि निर्मूलनयंत्र, असा त्याच्या संशोधनपत्राचा विषय होता.थायलंडमध्ये इंटरनॅशनल सिव्हील आणि इन्व्हरमेंटल इंजिनिअरिंग कॉन्फरन्स घेण्यात आली. यात २५ देशातील वैज्ञानिक सहभागी झाले होते. यामधून अनिकेत इंगोले याचा प्रथम क्रमांक आला होता.आता त्याचे संशोधनपत्र इंटरनॅशनल जर्नल आॅफ अ‍ॅडव्हाँस मेक्यानिकल अ‍ॅन्ड सिव्हील इंजिनिअरिंगमध्ये प्रसिद्ध झाले आहे. सदर जर्नल हे मॅसेचिव्ह सेट इंन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (जागतिक क्रमवारी-१), स्टँड फॉर युनिव्हर्सिटी, कँब्रेज युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी आॅफ मँचेस्टर या नामांकित विद्यापीठात प्रसिद्ध होणार आहे. अनिकेतच्या नावावर तीन पेटंट आहे.

टॅग्स :JDIETजेडीआयईटी